Posts

गणेशोत्सव

 भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल चतुर्थी पासून ते चतुर्दशी पर्यंत दहा दिवस धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश आवाहन म्हणजे गणपतीची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते. नंतर पुढे दहा दिवस भक्तिभावाने रोज पूजा आरती करून अनंतचतुर्दशीच्या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जनकेले जाते 

गुढीपाडवा - वर्षारंभ

Image
 वर्षाचा पहिला दिवस - चैत्र महिन्याचा पहिला दिवस.यादिवशी घराबाहेर गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो.   गुढी कशी उभारावी आणि त्यामागचा अर्थ याचे सचित्र आणि छान वर्णन मला खालील वेबसाईट वर मिळाले.  https://www.sharangdhar.com/gudhi-padava/